India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on Doctor in Marathi: मराठीतील डॉक्टरांवर निबंध

Answers

Answered by Mandar17
155

जसे सैनिक आपल्या देशाचे रक्षण सीमेवर करतात तसेच डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्ष्ण करतात. वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आमच्या देशात आहे. रोगाचे निदान करुन रोग्याला बरे करणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे. डॉक्टरांना समाजात महत्वाचे स्थान आहे.  काही वेळेस डॉक्टरांना रात्री पण काम करावे लागते. एख्यादे ऑपरेशन असेल तर वेळीअवेळी काम करावे लागते. डॉक्टर रोग्याला जीवन दान देण्याचे क़ाम करतो व आधार देतो. अनेक असे डॉक्टर आहे कि ते गरिब रोग्याची मोफत सेवा  किंवा कमी पैसे घेउन सेवा करतात. तेच योग्य अर्थाने मानवतेचे सेवक आहे.

Answered by savitasomware
0

Answer:

MARK ME AS BRAINLIST

Explanation:

plz plz plz plz plz plz

Attachments:
Similar questions