Essay on Water in Marathi: (मराठीमध्ये निबंध- पाणी)
Answers
Answered by
66
पाणी हा मानवी जीवनाचा मुलभुत घटक आहे . रोजच्या जीवनात पाण्याचे खुप महत्व आहे. दररोज ६ ते ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्यातुन अनेक प्रकारचे विषाणू ,जीवाणू ,रोगजंतू शरीरात जातात . त्यामुळे पाणी नेहमी उकळुन शुध्द करुन प्यावे . पाणी नेहमी १५ ते २० मिनिटे उकळुन घ्यावे. आपल्या शरीरात ६० ते ७० % पाणी असते. ते असणे गरजेचे आहे म्हणुन पाणी हेच जीवन आहे असे म्हटले जाते. भुतलावर पिण्याचे पाणी फक्त ३% आहे . त्यामुळे पाणी सर्वानी जपुन वापरावे . पाण्याच उपयोग खुप आहे. मानवाच्या प्रत्येक गरजेसाठी पाणी लागते म्हणुन “पाणी आडवा पाणी जिरवा” असा उपक्रम रबवण्यात आला आहे.
Answered by
14
Hey mate could u plz help me with the word limit
Similar questions