India Languages, asked by Krrish7016, 1 year ago

Essay on Dr. Sarvepalli Radhakrishnan in Marathi: (मराठीतील डॉ सरवल्ली राधाकृष्णन यांचे निबंध)

Answers

Answered by Mandar17
18

डॉ सर्वपल्ली राधाकुष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म  ५  सप्टेंबर १९८८ साली आंध्र प्रदेशात तिरुपाणि गावात झाला. त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा करतात. १९३१  साली त्यांना इंग्लडने डॉ राधाकुष्णन त्यांना सर हि पद्वी दिली. डॉ राधाकुष्णन १९५८ त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. १३ मे १९६२ साली ते राष्ट्रपती झाले आणि १९६७ साली निवृत्त झाले.  त्यांना शिक्षणाची खुप आवड होती. ते हिंदु विश्वविद्यालयाचे कुलपती होते. २४ एप्रिल १९७५  साली त्याचे निधन झाले.

Similar questions