Essay on granddaughter in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
माझी नात
माझी नात म्हणजे माझ्या मुलाची व मुलीची मुलगी.
ती खूप समजदार आहे. ती माझी खूप काळजी घेते.
मला काही हवे असेल तर ती लगेच मला ते आणून देते. मला वेळेवर पाणी,जेवण देते.मला माझ्या गोळ्या घे म्हणून आठवण करून देते.
माझे आता वय झाले असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी विसरून जाते. तर ती मला त्या गोष्टींची आठवण करून देते. मी एखादी गोष्ट शोधत असेल आणि मला ती सापडत नसेल तर ती मला लगेच ती वस्तू सापडून देते.
Similar questions
Biology,
5 months ago
Science,
5 months ago
India Languages,
11 months ago
India Languages,
11 months ago
Math,
1 year ago