India Languages, asked by PragyaTbia, 10 months ago

Essay on Himalay in Marathi
मराठी निबंध हिमालय

Answers

Answered by Haezel
44

मराठी निबंध हिमालय :

हिमालय या शब्दाचा अर्थ हिम म्हणजे बर्फ असा होतो. हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातील सर्वात उंच पर्वत रांग आहे. जगातील सर्वोच्य उंच शिखर या पर्वत रांगेत आहे. येथील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट आहे. ही पर्वत रांग भारताच्या सिमेलगतच्या  देशांमधून जाते.   तसेच हिमालयात अनेक नद्या उगम पावतात.हिमालयात अनेक पक्षांच्या जाती आढळतात . हिमालय पर्वतावर अनेक रोगांवर नैसर्गिक उपचार करता येतील अशा औषधी वनस्पती आहे. हिमालय पर्वताला धार्मिक महत्व आहे . तेथे कैलास पर्वत आहे. हे शिवाचे निवास स्थान आहे म्हणुन याला  हिंदू धर्मात  देवासमान मानतात.  हिमालय हे एक पर्यटन स्थळ आहे. तेथे वर्षातून अनेक लोक भेट देतात. येथे शिमला, मसूरी, नैनिताल अशी अनेक पर्यटन स्थळ आहे.


Anonymous: well defined ma'am :)
Anonymous: Nice work
Similar questions