India Languages, asked by Meghana6397, 11 months ago

Essay on importance of environment in Marathi

Answers

Answered by ravandada103
9

Answer:

essay on important of enviormen in marathi

Explanation:

मानव आणि पर्यावरण या दोघांचा भरपूर पुराना संबंध आहे. या पर्यावरणातून मानवाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्वच उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.

या पृथ्वी जर कोणी बुद्धिमान प्राणी असेल तर तो म्हणजे – मानव. कारण मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून या पर्यावरणाकडून आपल्याला हवा तास विकास करून घेतला.

परंतु त्या बदल्यात तो पर्यावरणाचे परतफेड करायला विसरला. या पर्यावरांतून मानवाला सर्व काही मिळाले. परंतु त्या बदल्यात त्याने मानवाकडे कधीच काही मागितले नाही.

पर्यावरणाची व्याख्या

पर्यावरण म्हणजे – आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजेच झाडे, प्राणी, पशु – पक्षी, डोंगर, नद्या, वायू, भूमी ह्या सर्व म्हणजे ‘पर्यावरण’ होय.

पर्यावरणात मिळणाऱ्या गोष्टी

या पर्यावरणातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. याचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. तसेच मानवाला शुद्ध हवा मिळते.

त्याचप्रमाणे सर्व सजीव सृष्टीला आणि मानवाला जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो. तसेच पर्यावरण आपल्याला पिण्यासाठी पाणी, घरे बांधण्यासाठी लाकूड इ सर्व काही देतो.

झाडांचा उपयोग

वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. या झाडांचा उपयोग मनुष्य इंधनाच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये करतो. झाडे मानवाला ऑक्सिजन देण्याचे काम करतात.

कारण मानव अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो. परंतु ऑक्सिजन शिवाय मानव जिवंत राहू शकत नाही. तसेच मानव झाडांपासून उद्योगांना लागणार कच्चा माल तयार करतो.

त्याच बरोबर रबर, माचीस आणि अन्य औषधे सुद्धा तयार करतो. मानव झाडाच्या लाकडा पासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.

पर्यावरणाला नुकसान

आज मानवाची जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी मानवाची गरज वाढू लागली आहे. आज मानव आपल्या मूलभूत गरज आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी या पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे.

Similar questions