Essay on Jhansi ki Raani in Marathi
मराठी निबंध झासी की राणी
Answers
मराठी निबंध झासी की राणी:
पेशव्यांचे सल्लागार मोरोपंत तांबे यांचि कन्या राणी लक्ष्मीबाई या होत्या. यांचा जन्म
१९ नोव्हेंबर १८३५ साली झाला. त्याच्या आईचे नाव भागरथीबाई होते. त्या सुंदर, सुसंस्कृत आणि धार्मीक होत्या. शिक्षणाबरोबर त्यांना तलवार फिरवणे, घोडेस्वारी, बदुंक चालावण्याचे प्रक्षिशण दिले. अष्टपैलु व्यक्तिमत्व असुन त्या युध्दशास्त्रातही प्रावीण्य मिळवले. पुरुषप्रधान संस्कृतीला मोडुन काढण्यासाठी त्या पुरषी पोषखात वावरु लागल्या. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्या बरोबर झाला. त्यांना एक मुलगा झाला पण तो तीन महिन्यांचा असतांनाच मृत्यु पावला. त्यानंतर त्यानी एक मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव दामोदर ठेवले. १८५८ ला राणी लक्ष्मीबाईनी इंग्रजांशी युध्द केले. या युध्दात त्या प्राणाची पर्वा न करता लढल्या व रणांगणावर धारातिर्थ पडल्या त्यांना १७ जुन १९५८ साली वीरमरण आले.