essay on me kridangan boltoy in marathi 20-30 ines
Answers
Answered by
1
आई ग....
आताच एक क्रिकेट मॅच संपली त्यामुळे थोडा वेळ मिळाला तुमच्याशी बोलायला!
ओळखला का मला ?
अहो मी वानखेडे क्रीडांगण!
माझ्या पिच वर आयपीएल, ओडीआई मॅचेस खेळल्या जातात. जेव्हा मॅच चालू असते तेव्हा शेकडो लोकांचा आवाज, गाणी, फलंदाजांचा चौकार, षटकार बघून मला खूप उत्साहित वाटतं. फक्त कधी कधी उंच आवाजाचा त्रास होतो, लोकं जेहवा कचरा करतात माझ्यावर तेव्हा खूप वाईट पण वाटतं. चला चला मी बोलत काय बसलो तुमच्याबरोबर एका दुसऱ्या मॅच ची वेळ झाली, लोक येतच असतील. टाटा!
Similar questions
Social Sciences,
6 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago
World Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago