essay on my country in marathi
Answers
Answer:
भारत हा माझा देश आहे.भारताला हिंदुस्थान किंवा इंडिया असेही म्हणतात.भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. गांधी जयंती, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय उत्सव आहेत.
भारतामध्ये २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत.भारताच्या उत्तरेकडे हिमालय तर इतर अन्य बाजूंना सुंदर समुद्र किनारा आहे.भारतात गंगा,जमुना,सरस्वती यासारख्या मोठमोठ्या नद्या आहेत.अनेक गाजलेले खिलाडू, कलावंत व शास्त्र्तज्ञ भारतात जनमले आहेत.या देशाला प्रतिष्ठित व पुण्यवान माणसं लाभली आहेत.दुनियेतील सात अजूबांमधून एक म्हणजे ताजमहल तसेच अनेक किल्ले इथे आहेत.
येथे विविध संस्कृती,जाती आणि धर्म,वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आनंदाने एकत्र राहतात.“विविधतेत एकता” यावर आमचा विश्वास आहे.येथे वेगवेगळे सण साजरे केले जातात.
भारत खनिज,कृषी उत्पादने,ग्राहकोपयोगी वस्तू,मसाले, कापड इ. मध्ये समृद्ध आहे.सध्या भारत एक मोठी अणूशक्ती आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये प्रगत आहे.भारतीयांनी इतिहास,भूगोल शास्त्र,खगोल शास्त्र,गणित,विज्ञान,आयुर्वेद, अशा सगळ्या शस्त्रांमध्ये खूप प्रगती केली आहे.
मला भारतीय असल्याचा फार अभिमान आहे.
Explanation: