Essay on my favourite bird parrot in Marathi
Answers
Answer:
माझा आवडता प्राणी पोपट
पोपट विषयी माहिती मराठी
भारतीय पोपट माहिती
पोपटाची माहिती मराठी
पोपटा विषयी माहिती मराठी
पोपट माहिती मराठी मध्ये
पोपट पक्षाची माहिती मराठी
पोपट या पक्षाची माहिती मराठी
अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे उपक्रम दिले असतात या विषयाला अनुसरून कुठे माहितीपर, तर कुठे सविस्तर, तर कुठे वर्गीकरण करून इत्यादी प्रकारे लेखन करणे गरजेचे असते यातील आज आपण वर्णनात्मक निबंध बघणार आहोत चला तर मग सुरु करूया
पोपट हा पाळीव पाणी आहे. पोपटाचा रंग हिरवा असतो. त्याची चोच लाल व बाकदार असते. त्याचे डोळे गोल व मन यासारखे चमकदार असतात. शेपटी लांब असते. हिरवी पिसे असतात. पायांची नखे व आकार असा असतो की तो फांदीवर घट्ट बसू शकतो.
पोपटाला हिरवी मिरची, हरभऱ्याची डाळ, आणि पेरू खूप आवडतो. पोपत मिठू मिठू असा आवाज करतो. पोपट जंगलात झाडावर राहतो. पारधी त्याला पकडतात आणि पिंजर्यात ठेवतात. पिंजरा ठेवल्याने त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. प्रत्येक पाखराला आकाशात उंच उडायला आवडते. पोपटाचे अनेक जाती असतात.
लोक पोटाला विकत घेऊन त्याचा पिंजरा घरात ठेवतात. शिकवले तर पोपट बोलायला शिकतो जसे की " या बसा" राम राम, नमस्कार, सुस्वागतम वगैरे शब्द आपल्या गोड आवाजात म्हणतो. पोपटाला रघु असेही म्हणतात. लहान मुलांना पोपट खूप आवडतो.
Hope this answers helps you