India Languages, asked by abhishekmittal6885, 9 months ago

swachata pala arogya raksha in marathi essay

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

प्रत्‍येक कुटुंब आणि समाजाला आरोग्‍याच्‍या बाबतीत जाणून घेण्‍याचा अधिकार आहे का

सहाय्यक माहिती : आरोग्‍य

महत्‍वपूर्ण संदेश : सर्व मल सुरक्षिततेसह फेकायला हवा. शौचकूप किंवा संडास सर्वोतम मार्ग आहे.

महत्‍वपूर्ण संदेश : मुलांसहित, कुटुंबांच्‍या सर्वच सदस्‍यांसाठी, मलाशी संपर्क झाल्‍या नंतर, जेवणास स्‍पश्र करण्‍याआधी आणि मुलांना खायला प्‍यायला देण्‍याआधी, हात साबण आणि पाणी किंवा राख आणि पाण्‍याबरोबर चांगल्‍या प्रकारे धुणे आवश्‍यक आहे.

महत्‍वपूर्ण संदेश :साबण आणि पाण्‍याने रोज चेहरा धुतल्‍याने डोळ्यांच्‍या संसर्गापासून बचाव होतो. विश्‍वीतल काही भागांत डोळ्यांचा संसर्ग, ट्रॅकोमाकडे झुकतो ज्‍यामुळे अंधत्‍व पण येऊ शकते.

महत्‍वपूर्ण संदेश : पाणी सुर‍क्षित स्‍त्रोतापासूनच घेणे किंवा शुध्‍द केलेले पाणी वापरा. पाणी स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी पाण्‍याच्‍या भांड्यावर झाकण ठेवा.

महत्‍वपूर्ण संदेश : कच्चे किंवा उरलेले अन्‍न घातक ठरू शकते. कच्‍चे खाणे धुऊन आणि शिजवून खावे. शिजविलेले अन्‍न पूर्णपणे गरम करून विना विलंब खावे.

महत्‍वपूर्ण संदेश जेवण, भांडी आणि स्‍वयंपाकाच्‍या जागा स्‍वच्‍छ ठेवाव्‍यात. स्‍वयंपाक झाकून ठेवावा.

महत्‍वपूर्ण संदेश :घरातील संपूर्ण केरकचर्याची सुरक्षित विल्‍हेवाट रोगांपासून बचाव करते.रोगाणुंचा विस्‍तार माश्‍या, झुरळे, उंदीर आणि घुशींच्‍याद्वारे होतो जे कचर्यामध्‍ये घुसून खाणे शोधतात व रोगाणुंना जागा करून देतात, उदा: फळे व भाज्‍यांची सालपटे इत्‍यादि.

आरोग्‍यासंबंधी माहिती देणे आणि त्‍यावर कार्य करणे का आवश्‍यक आहे?

मुलांमध्‍ये बहुतेक रोग आणि मृत्‍युच्‍या घटना घाणेरड्या हातांनी खाल्‍ल्‍याने, किंवा घाणेरडे पदार्थ खाण्‍याने होतात. यांपासून त्‍यांच्‍या तोंडावाटे शरीरात पुष्‍कळसे रोगजंतु जातात. मानव आणि पशुंच्‍या मलापासून देखील हे येतात.

चांगल्‍या आरोग्‍य सवयींमुळे विशेषत: डायरिया पासून बचाव होऊ शकतो. सर्व प्रकारचा मल शौचकूप किंवा शौचालयात फेकणे, मुलांच्‍या मलाशी संपर्क झाल्‍यानंतर किंवा मुलांना खायला देण्‍याआधी किंवा खाद्यपदार्थांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी हात साबण आणि पाण्‍यासह चांगले धुवून घ्‍यावेत. किंवा राख आणि पाण्‍या बरोबर धुतले तरी चालतात. कोणता ही मल चांगल्‍या प्रकारे साफ करणे, आणि पशुंचा मल घर, रस्‍ता, विहीर, आणि मुलांच्‍या के खेळायच्‍या जागेपासून खूप दूर ठेवावा.

सर्वांनी एकत्रित होऊन शौचकूप आणि संडास बनवावे आणि त्‍याचा वापर करणे, जलस्‍त्रोतांचे संरक्षण करणे आणि कचरा तसेच घाण पाणी या सारख्‍या वस्‍तूंची सुरक्षित विल्‍हेवाट लावायची आवश्‍यकता सामाजिक आहे. सरकारांच्‍या द्वारे समाजाला स्‍वस्‍त दरात शौचकूप आणि संडास बनविण्‍यासाठी आवश्‍यक सूचना देधे फार आवश्‍यक आहे कारण हे सर्व कुटुंबाच्‍या द्वारे वहनीय आहे. नागरी क्षेत्रांत, अल्‍प-व्‍ययीन (कमी खर्चिक) ड्रेनेज सिस्‍टम आणि स्‍वच्‍छतेची व्‍यवस्‍था, सुधारित पेय-जलापूर्ती आणि कचरा गोळा करणे यां सारख्‍या कामांसाठी सरकारी मदतीची गरज असते.

प्रत्‍येक कुटुंब आणि समाजाला आरोग्‍याच्‍या बाबतीत जाणून घेण्‍याचा अधिकार आहे का

सर्व प्रकारच्‍या मलाची सुरक्षित विल्‍हेवाट लावायला हवी. शौचकूप किंवा संडास सर्वांत चांगला विकल्‍प आहे.

कुटुंबाच्‍या सर्व सदस्‍यांनी, ज्‍यांमध्‍ये मुलांचा ही समावेश आहे, मल संपर्कानंतर, खाण्‍याला स्‍पर्श करण्‍यापूर्वी आणि मुलांना दूध पाजण्‍याआधी, आपले हात खूप चांगल्‍या प्रकारे साबण आणि पाणी किंवा राख आणि पाण्‍या बरोबर धुणे हे फार आवश्‍यक आहे.

साबण आणि पाण्‍याने रोज चेहरा धुतल्‍याने डोळ्यांच्‍या संसर्गापासून बचाव होतो. विश्‍वाच्‍या पुष्‍कळशा भागांमध्‍ये, डोळ्यांचा संसर्ग ट्रॅकोमाकडे नेतो ज्‍याने अंधत्‍व येऊ शकते.

पाणी एखाद्या सुर‍क्षित स्‍त्रोतापासूच घ्‍यावे किंवा शुध्‍द केलेले पाणी वापरावे. पाणी स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी पाण्‍याच्‍या भांड्यांना झाकून ठेवावे हे आवश्‍यक आहे.

कच्चे किंवा उरलेले खाणे धोक्‍याचे ठरू शकते. कच्‍चे पदार्थ नीट शिजवून खावे. शिजविलेले अन्‍न पूर्णपणे गरम करून उशीर केल्‍याविना खावे.

खाद्यपदार्थ, भांडी आणि स्‍वयंपाकाची भांडी ठेवण्‍याच्‍या जागा नेहमी स्‍व्‍च्‍छ ठेवाव्‍यात. खाद्यपदार्थ नेहमी झाकून ठेवावे. घरातील सर्व कचÚयाची सुरक्षित विल्‍हेवाट लावायला हवी कारण यांमुळे रोगांपासून बचाव होतो.

सर्व प्रकारच्‍या घरगुती घाणीची सुरक्षितरीत्‍या विल्‍हेवाट लावल्‍याने रोगांपासून बचाव होतो.

सहाय्यक माहिती : आरोग्‍यमहत्‍वपूर्ण संदेश : सर्व मल सुरक्षिततेसह फेकायला हवा. शौचकूप किंवा संडास सर्वोतम मार्ग आहे.

पुष्‍कळसे रोग, विशेषत: अतिसार (डायरिया), मानवी मलामध्‍ये आढळणार्या या रोगजंतुंमुळे होतात. जर रोगजंतु जेवण, किंवा पाणी, हात, भांडी, किंवा स्‍वयंपाकाच्‍या जागी पोचले तर ते तोंडावाटे गिळले ही जाऊ शकतात, आणि या रोगाचा प्रसार करू शकतात.

रोगजंतुंचा प्रसार थांबविण्‍यासाठी सर्वात उत्तम एकमात्र उपाय आहे सर्व मलाची—मानव किंवा पशुंचा – सुरक्षित विल्‍हेवाट लावावी. मानव मल शौचकूप किंवा शौचालयात टाकून द्यावा. संडास नेहमी स्‍वच्‍छ ठेवावे. पशुंचा मल घर, रस्‍ते आणि मुलांच्‍या खेळायच्‍या जागेपासून खूप दूर ठेवायला हवा.

जर शौचकूप किंवा संडासाचा उपयोग करणे शक्‍य नसेल तर, सर्वांनीच घर, रस्‍ते, पाण्‍याचे स्‍त्रोत आणि मुलांच्‍या खेळायच्‍या जागेपासून खूप दूर जाऊन मलत्‍याग करावा आणि मल ताबडतोब पुरून टाकावा.

सर्व प्रकारचा मल, अगदी लहान मुलांचा ही, रोगजंतुंचे स्‍थानांतरण करतो आणि म्‍हणून धोक्‍या आहे. जर मुले शौचकूप किंवा संडासाविना, लॅट्रिन किंवा पॉटीविना मलत्‍याग करतात तर त्‍यांचा मल ताबडतोब शौचकूप किंवा संडासात टाकून द्यावा किंवा पुरून टाकावा.

लॅट्रिन आणि संडास नेहमी स्‍वच्‍छ ठेवावेत. लॅट्रिन झाकून ठेवावी आणि शौचकूपांमध्‍ये फ्लश चालवायला हवा.

स्‍थानिक सरकार आणि एनजीओ कमी खर्चात सॅनिटरी लॅट्रिन बनविण्‍याचा सल्‍ला देऊन समुदायांची मदत करू शकतात.

Similar questions