India Languages, asked by princysabraham1207, 11 months ago

Essay on my favourite month in Marathi

Answers

Answered by pradhatmedhi1978
0

Answer:

hope its helps you same thing ☺

Attachments:
Answered by halamadrid
1

■■माझा आवडता महीना (my favourite month) या विषयावर निबंध■■

माझा आवडता महीना आहे मे महीना. मला वर्षाच्या बारा महिन्यांतून मे महीना सगळ्यात जास्त आवडतो. बऱ्याच लोकांना मात्र मे महीना फारसा आवडत नाही, कारण मे महिन्यात खूप जास्त उष्णता असते. लोकांना उन्हामुळे खूप त्रास होतो. उन्हामुळे लोकांना खूप समस्या होतात. परंतु, मला मात्र हा महीना खूप आवडतो.

मे महिन्यात शाळा, कॉलेजला सुट्टी असते. त्यामुळे, आपल्या मित्रांसोबत, भावा बहिणींसोबत खूप वेळ खेळायला मिळते, खूप मजा करायला मिळते. अभ्यासाचा टेंशन नसतो. फक्त मजाच मजा.

मे महिन्यात आपल्याला आपल्या गावी व इतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मिळते. आपल्या सगळ्यांचे आवडते फळ आंबे हे आपण मे महिन्यात हवे तितके खाऊ शकतो. मे महिन्यात सुट्टी असल्यामुळे, लोकांची लग्न यावेळी ठेवली जातात. तेव्हा, आपल्याला लग्नांमध्ये मजा करायला मिळते.

Similar questions