India Languages, asked by scott3845, 1 year ago

Essay on Paryavaran in Marathi : (पर्यावरण वर निबंध)

Answers

Answered by Mandar17
44

हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणुस या सर्व मिळुन पर्यावरण बनते. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतीचा परिसर असे म्हणता येईल. पर्यावरणात सगळ्या घटकांचा सामावेश असतो कारण हे सगळे एकमेकांवर अवलंबुन असतात.  पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे सुर्य, पाणी, जमीन, हवा आणि यांच्या पासुन निर्माण झालेली सजीव सृष्टी . आधुनिक तंत्राज्ञामुळे पर्यावरणाचे ऱ्हास होत आहे . आपण सगळे  पर्यावरणावर अवलंबुन आहोत त्यामुळे त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी जंगल तोड करु नये,  जास्तीत जास्त झाडे लावावी , पाणी प्रदुषण कमी कसे करता येईल ते करावे तसेच वायु प्रदुषण पण कमी करावे. त्यामुळे पर्यावरण संर्वधन होईल .

Similar questions