India Languages, asked by Aapko4950, 11 months ago

Essay on rainy season in Marathi: (मराठीतील पावसाळी हंगामातील निबंध)

Answers

Answered by sakinaafzal
2

NOBODY IS GONNA HELP YOU WITH THAT LOL

Answered by Mandar17
2

पावसाळ हा ऋतु खुप आनंद देनारा , मन प्रफुलित करणारा असा आहे.  उन्हामुळे हवेतील उष्णता कमी होते आणि हवेत गारवा निर्माण होतो. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते.  पावसाचे आगमन होताच मोर नृत्य करु लागतात. आकाशात सप्तरंगी इंद्र धनुष्य दिसु लागतात. आकाश विविध रंगानी भरुन जाते. नद्या, नाले ,झरे ओसंडुन वाहतात. निसर्ग हिरवा शालु नेसला असा वाटु लागतो. असा हा आनंद उत्साहित् करणारा पावसाची सगळे जण आतुर्तेने वाट बघतात. असा हा संजीवनी देणारा पाउस आवश्यक आहे.

Similar questions