महाराणी ताराबाइंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे?
Answers
Answered by
7
English plse........
Answered by
14
महाराणी ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. त्या खूप पराक्रमी आणि कर्तबगार होत्या.
राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे कमकुवत पडतील आणि हा संघर्ष थांबेल असे औरंगजेबाला वाटत होते परंतु महाराणी ताराबाई ने मुघलांचा नेटाने सामना केला.
खाफीखान या मुघल इतिहासकाराने त्यांचे वर्णन एक बुद्धिमान आणि शहाणी महिला असा केला आहे.
मराठी कवी देवदत्तने त्यांच्याविषयी लिहीले आहे कि ,
'दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली.'
यावरून कळून येते कि महाराणी ताराबाई या पराक्रमी होत्या.
Similar questions