India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on Rose in Marathi: मराठीत गुलाब वर निबंध

Answers

Answered by Mandar17
120

गुलाब हा फुलांचा राजा आहे . खुप सुंदर ,मनमोहक असे हे गुलाबचे फुल आहे. भारतात  कलमी ,देशी ,रानटी ही तीन प्रकारचे गुलाब आहेत. गुलाबापासुन अत्तर, गुलकंद ,सरबत बनवतात. भारत सरकारने 12 फेब्रुवारी हा ‘गुलाब दिवस’ म्हणुन घोषित केले आहे. गुलाबचे झाड हे रोपट्यासारखे असते. त्याला काटे असतात. गुलाब लाल,पिवळा रंगाचे असतात. काश्मिरला गुलाबाचे नंदनवन म्हणतात. पंडित नेहरु यांना गुलाबाचे फुल खुप आवडत असे ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशाला गुलाबाचे फुल लावत.

Answered by SHAURYADIPIKA
2

Answer:

reeeeeeddgjeugickdidvi ificmckddijx

Explanation:

dkckwifkcj jjccj

Similar questions