English, asked by manishamishra33, 1 year ago

essay on savitribai phule

Answers

Answered by daisy777
24
savitribai phule a great reformer. who fight for the education of girls. now we girls are taking education just because of her. whearas she was treated very badly for the education. as we all know the role of education in life . she was so great women now also we dont forget her
Answered by Mandar17
9

सावित्रिबाई फुले यांचा भारतीय स्त्रीला मिळुन देण्यात मोलाचा वाटा आहे. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८८१ साली सातारा जिल्हयात नायगाव या गावी झाला . त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते . त्या नऊ वर्षाच्या असतांना त्यांचा विवाह १८४० साली ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. त्यांना लहान पणापासुन शिक्षणाची खुप आवड होती. ज्योतीराव फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या शाळेत मुलींना सावित्रिबाई शिक्षण देऊ लागल्या. या कार्यात त्यांना खुप आडचणी आल्या पण त्या घाबरल्या नाही . ‘स्त्रियांनी शिकवे ‘ हे त्यांचे ब्रीद होते आणि त्यासाठी त्या काम करत राहिल्या. त्यांचा १० मार्च १८९७ साली मृत्यु झाला. ३ जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस “बलीकादिन” म्हणुन साजरा केला जातो.

Similar questions