Essay on शेतकरीच मनोगत in marathi
Answers
Answered by
8
नमस्कार, मी रामदेव शेलार! कोंकणातील रत्नागिरी जि्ह्यातील मी एक शेतकरी. शेती करून मी माझ्या परिवाराच्या गरजा पुर्ण करतो. शेती म्हंटल की फायदा - तोटा, अडचणी ह्या आल्याच म्हणून समझा.
अवेळी पाऊस, निसर्गाचा असमतोल, पृथ्वीचं वाढतं तापमान हे सगळं लक्षात घेता आपणही योग्य पिकाची निवड करायला हवी. म्हणूनच यंदा पाऊस चांगला पडत असल्याने भाताची रोपं लावली आहेत. ह्यावर्शी पीक चांगलं येईल अशी आशा करतो. मी तुमच्याशी बोलत काय बसलो बाबा, कामे करायची आहे! चला लवकर..येतो मी!
Similar questions