essay on teacher in marathi 3000 words
Answers
and most of the people on this app doesn't no Marathi how can they answer ?
एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या मागे एक गुरु असतो.जसे की अर्जुनाच्या पाठीमागे द्रोणाचार्य,सचिन तेंडुलकरच्या मागे रमाकांत आचरेकर अश्या अनेक गुरु शिष्याची जोडी आपल्याला इतिहासातून वाचयाला तसेच अनुभवयाला मिळालेली आहे.आजच्या जगात ह्या गुरुची जागा शिक्षकाने तर शिष्याची जागा विद्यार्थाने घेतली आहे मात्र नाते तेच आहे.शिक्षक हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.आपण आपले निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य शाळेत म्हणजे गुरुच्या सानिध्यात घालवतो.हाच काळ आपल्या विकासाला करणीभूत ठरत असतो.आणि मग आपण झालेल्या विकासाच्या जोरावर यशाची पायरी गाठतो.मग जर शिक्षकाने किवा आपण गुरुनेच म्हणू जर त्याच्याकडचा अनमोल खजिना आपल्याला दिलाच नाही तर आपण आपल्या ध्येयाचे शिखर कसे गाठणार. त्यामुळेच शिक्षकाचे मन किती निस्वार्थी आहे ते या वरून दिसून येते . हल्लीच्या काळात मात्र शिक्षक हा पेशा केवळ एक पैशांचा स्त्रोत म्हणून राहिला आहे. कालनुसार बदलत्या शिक्षणशैलीमुळे शिक्षकी पेशा देखीलबदलत चालला आहे. शिक्षण ऑनलाइन होत चालले आहे आणि शिक्षक म्हणजेच गुरु हेसूद्धा ऑनलाइन बनत चालले आहेत.