World Languages, asked by vishal8021, 10 months ago

essay on vidhyarthyachya jivanath shistha havich in mrathi​

Answers

Answered by shubhamovhal
3

Answer:

विद्यार्थ्याच्या जीवनात शिस्त हवीच.

Explanation:

आजचा विद्यार्थी हा उद्याचे भवितव्य घडवु शकतो.

त्याच्या मध्ये शिस्त हवीच कारण जो विद्यार्थी बेशिस्त असतो त्याला शिक्षणाचे महत्व कळले नसते व तो इतरांनाही बिगढवू शकतो आणि चांगला विद्यार्थी सर्वांना घडवु शकतो.

प्रत्येक विद्यार्थी मध्ये मूल्य जागृत व्हायला हवे व त्याने सर्व मूल्य अंगीकारले पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवनात शिस्त हवीच.

Similar questions