India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on yuva shakti in marathi - युवा शक्ती वर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
48

युवा हे कोणत्याही काळात देशातील सामाजिक, राजनीतिक  आर्थिक क्रांती घडविण्यास मोलाची कामगिरी पार पडतात. युवा जर एकवटले तर त्यांच्या शक्तीची परिधी सीमेच्या पलीकडे होते. आज भारत सारखा देश जगाची तिसरी आर्थिक महाशक्ती होण्याच्या वाटचालीवर आहे तर युवाशक्तीच्या साहसी आणि विक्रमी पराक्रमाच्या जोरावरच. प्रसिद्ध समाजसेवी अण्णा हजारे म्हणतात कि, " माझ्या शक्तीचे उद्गम आणि माझ्या आशेचे केंद्र हि युवा शक्तीच आहे.  

युवा ला जर उल्टे केले तर त्याच्या शाब्दिक अर्थ वायू असा होतो. जे एखाद्या प्रलयाचे द्योतक असते. युवा शक्तीत हे प्रलयंकाळी वादळ निहित असते. जर युवा शक्ती ला सकारात्मकतेच्या आणि रचनात्मकतेच्या मार्गावर एकवटले तर तिथून  भगतसिंग,सुखदेव,  राजगुरू,सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, स्वामी  विवेकानंद,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्या कित्येक महात्म्यांच्या उदय होतो. आणि हीच युवा शक्ती वाममार्गाला लागली कि तिथून, नक्सलवाद, अतिरेकवाद यांचा जन्म होतो. आज युवा शक्तीला आपल्या क्षमतेची जाणीव करून आपले आणि समाजाचे उद्धार  कसे होईल ह्याकडे आपले ध्येय एकत्रित करण्याची आवश्यकता आहे.

Answered by ronilparelliwar056
3

Answer:importance of newspaper

Explanation:

અખબારને કમ્યુનિટિ મિરર કહેવામાં આવે છે. વર્તમાન બાબતો, આર્થિક વિશ્લેષણ, સામાજિક ન્યાય વગેરે. ઘર છે. દરરોજ સવારે, ઘણા લોકો પથારીમાં andભા થાય છે અને પૂછપરછ કરે છે કે શું ફક્ત અખબાર આવ્યું છે. કારણ કે અખબારો એ તેમના રોજિંદા જીવનનો પાયાનો ભાગ છે. જે લોકો રાજકારણ પ્રત્યે ઉત્કટ હોય છે, શેર બજારમાં રોકાણ કરવા ઇચ્છતા હોય છે, નોકરીની તકો શોધતા હોય તેવા લોકો પણ ફક્ત સમાચારોની રાહ જોતા હોય છે.

Similar questions