Essay on YuvaPidi in Marathi.
मराठी निबंध युवापिढि
Answers
Answered by
90
मराठी निबंध युवापिढि :
युवा म्हणजे आनंद, उत्साह, हिम्मत असा. आजची युवा पिढी अशा सर्व गुणांनी समृध्द आहे. युवा पिढी मध्ये नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड, नवीन काही करण्याची जिद्द आहे. पुर्वीच्या चालीरिती मध्ये त्यांना अडकुन राहायला आवडत नाही, ते त्यांना झिडकारत पण नाही उलट त्यातुन काही शिकुन ते नेहमी काही तरी वेगळे करु पाहण्याची इच्छा ठेवतात. या अशा युवा पिढीची देशाला खुप गरज आहे. त्याप्रमाणे आई-वडिल, शाळेतील शिक्षक वर्ग यांनी चांगले प्रयत्न केले पाहिजे. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात युवापिढी पुढे असुन ते आपल्या देशाचे नाव उंचावत आहे. युवापिढीत इतकी क्षमता आणि मानसिकता आहे की ते आपल्या देशाचा विकास घडवू शकतात. भारतात ६५% युवा आहे. आजचे युवक हे उद्याचे उज्वल भविष्य आहे.
Similar questions