India Languages, asked by sathwik5761, 15 hours ago

एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई काकाने यशस्वीरीत्यापूर्ण केल्याबाबत त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by studay07
6

Answer:

अ. ब . क

शिवाजी नगर उस्मानबाद.

413501

प्रिय काका ,

काका नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन. आज सकाळी च वृत्तपत्र वाचत होतो आणि आपले नाव पाहून आश्चर्य वाटले. आपल्या बेस कॅम्प ने एवरेस्ट ची चढाई यशस्वी रित्या पार पडली ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मला आज खूप छान वाटले तुम्ही केलेल्या कष्टाला फळ मिळाले .

काका नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन. आज सकाळी च वृत्तपत्र वाचत होतो आणि आपले नाव पाहून आश्चर्य वाटले. आपल्या बेस कॅम्प ने एवरेस्ट ची चढाई यशस्वी रित्या पार पडली ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मला आज खूप छान वाटले तुम्ही केलेल्या कष्टाला फळ मिळाले . तुमच्या मुळे आज मला गर्व वाटत आहे. तुम्ही आज एक अतिशय छान उदाहरण लोकांसमोर मांडले आहे आणि खूप सारे लोक तुमच्या कडून प्रेरित होतील. आपले पुन्हा एकदा खूप खूप अभिनदन. आपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात ही अशीच यशाची शिखरे गाठतल.

आपला लाडका

अ. ब . क

Answered by chinchanesantosh
0

Answer:

डथडथरभरभलमथमजभथथभथभजभजमथथमलमदमधडृठथठछडतडरडल

Similar questions