India Languages, asked by manasii, 1 year ago

expansion of idea in marathi :aadhi kele mag sangetale

Answers

Answered by riyakadam174
38
hey mate
here's your answer.
Attachments:

riyakadam174: pls. mark brainliest.
Answered by fistshelter
106

Answer:आधी केले मग सांगितले म्हणजे इतरांना उपदेश करण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतः पासून करणे.

उदाहरणार्थ: स्वराज्य उभारणीसाठी शिवाजी महाराज केवळ इतरांना उपदेश करीत स्वतः स्वस्थ बसले नाहीत. तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मावळ्यांंचे सैन्य उभारले. प्रसंगी स्वराज्यासाठी स्वतः चा जीव धोक्यात घातला. काही वेळेस तर ते प्रत्यक्ष शत्रूवर चालून गेले.

Explanation:

Similar questions