Hindi, asked by khanfalak1837, 18 days ago

फुलाचे आत्मवृत्त लिहा​

Answers

Answered by kstakale2
2

Answer:

माझा जन्म एका सुंदर बागेमध्ये झाला होता. जेव्हा मी पहिल्यांदा डोळे उधडले तेव्हा मी पहिले की मी माझ्या आईच्या कुशीत म्हणजेच फांदीच्या कुशीत बसलो होतो. खूप प्रेमाने माझी आई मला झोके देत होती. त्या दिवसांमध्ये माझ्या पाकळ्यांमध्ये बालपणाची मस्ती होती आणि माझ्या ओठांवर कायम हास्य असायचे

Similar questions