India Languages, asked by rutikapalwe, 1 year ago

फुलाचे मनोगत essay in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
52

मी फुल बोलतोय

आज सकाळीच मी कळीचा रूपातून फुलले आहे. माझा सुवास आला असेल ना तुम्हाला.

होय! मी फुल बोलतोय.

सकाळी डोळे उघडले तेव्हा सूर्याची किरणे माझ्यावर पडली. आजूबाजूला खूप फुलं आणि झाड होते माझा. मला खूप आनंद झाला होता. मी वाऱ्यासोबत नाचत होते.

दुपारी एक लहान मुलगी आली आणि मला तोडून सोबत घेऊन गेली. खूप दुखलं मला. पण त्या मुलीचा आनंद पाहून माझं दुखणं गायब झालं. तिने मला तिचा आजीचा हातात दिलं. आजीने मला देव्हाऱ्यात ठेवला. देवाचा पायात. मी अजून इथेच आहे. मृत्यू जवळ आला आहे, पण मेले तरी देवाचा चरणात मरेन हा आनंद आहे.

Similar questions