फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टीरंग मजेचे, रंग उदयाचे, जपून ठेवू सृष्टी... याचे रसग्रहन करा
Answers
Answered by
8
Answer:
कवी म्हणतात की आपली सृष्टी निसर्ग फुलांच्या ताट व्यानी भरलेला आहे . जेथे बघावे तेथे निसर्गाचे रंग दिसून येतात , बहुरंगी फुले , बहरलेल्या वेली , उंच हिरव झाड , आशा या सुंदर सृष्टीला ला आपण जपून ठेवायला हवे तिची हानी होता कामा नये.
Explanation:
Hope it help you..
Similar questions