Hindi, asked by anaghahegde980, 1 month ago

फुलांना वोलता आले तर nibhand ....​

Answers

Answered by ashishkshirsagar3262
1

Answer:

फुले बोलू लागली तर ते आपल्याला सांगितलं की त्यांच्या पाकळ्या तोडून आपण जेव्हा एखाद्या समारंभात फुलांच्या पायघड्या म्हणून जमिनीवर टाकतो आणि त्यावर पाय ठेऊन लोक ये जा करतात त्यावेळी त्या फुलांना खूप त्रास होतो.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच फुले जर बोलू लागली तर मी रोज दिवसभर माझ्या घरच्या कुंडीतील फुलांकडे खूप गप्पा गोष्टी करीत राहीन. त्यांना काय हवे नको ते विचारपूसही करेन. खरंच किती मज्जा येईल ना !

फुले बोलू लागली तर कदाचित गुलाबाचे फुल बाकीच्या सर्व फुलांना बोलले की बघा! मी किती सुंदर आहे. मी लाल, पिवळा, गुलाबी आणि सफेद अशा वेगवेगळ्या रंगामध्ये असतो. सगळ्या फुलांमध्ये सर्वात जास्त मलाच लोकांची पसंती असते. अगदी चाचा नेहरूनच्या कोटावरही उठून दिसण्याचा मान मीच पटकवला. लग्नसमारंभाताही आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी ही मलाच म्हणजेच लाल गुलाबाच्या फुलालाच पसंती दिली जाते. माझ्यापासून बनलेले गुलाबजल लोक आवर्जून वापरात आणतात. मीच सर्वांचा लाडका आहे.

Explanation:

its correct answer

please mark me as brainliest

Similar questions