India Languages, asked by drrsrana120704, 10 months ago

फुलले चा opposite word in Marathi pls.answer this fast❤️❤️

Answers

Answered by shrushtibarure1
14

Answer:

Explanation:

The opposite is as follows

Attachments:
Answered by Hansika4871
9

फुलले याचा विरुद्धार्थी शब्द आहे "कोमेजले"

फुलले अथवा फुलणे या शब्दाचा अर्थ-

जेव्हा फुल कळी पासून फुलते त्या क्रियेला फुलणे असे म्हणतात.

काही दिवसानंतर हे फुल कोमेजते म्हणजे त्याचे पाकळ्या बंद करते. उदा: खूप दिवसांपासून फुललेला गजरा दुसऱ्या रात्री कोमेजला.

विरुद्धार्थी शब्द लिहा असे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षेमध्ये येतात. हे प्रश्न एक ते दोन मार्कांसाठी असतात. त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून त्याचा वाक्यात वापर करायचा असतो तेव्हा जाऊन आपल्याला त्या प्रश्नांचे पूर्ण गुण मिळतात.

Similar questions