फाटेला स्वप्नानची परी समाप्ति होते मनतात
Answers
Answered by
1
Explanation:
स्वप्नातली ती स्वप्नसुंदरी “परी”
काल स्वप्नामधी आली
गालात हसली, हळूच लाजली
अंग अंग मोहरली…….
फुलकीत झालीकाया तिची
मनी का बावरली……..
स्वप्नातली ती स्वप्नसुंदरी “परी”
काल स्वप्नामधी आली
काय सांगू रूप तिचे
जणू काया चंद्राची……
लाखात एक नाकात नाथ
खाण लावण्याची…….
स्वप्नातली ती स्वप्नसुंदरी “परी”
काल स्वप्नामधी आली
केसात भांग.. चोळी तंग
पायात पैंजण……
रुणु झुणु वाजे… गालात लाजे
खुले खळी सुंदर………
हातातले कंगण.. गळ्यात….
माळ मोत्यांची…..
स्वप्नातली ती स्वप्नसुंदरी “परी”
काल स्वप्नामधी आली….
पाहली निरखून… डोळे फाडून
नार गुलजार…..
लई आवडली… मनात भरली..
परी स्वप्नातली…..
जाग मला आली… कुठे हरवली
झाली पहाट
स्वप्नातली ती स्वप्नसुंदरी “परी”
काल स्वप्नामधी आली….
– गणेश…………
Similar questions