फरक स्पष्ट करा: कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे
Answers
Answered by
2
kkekekekkejejjejejej me a few more hours of work at u you can talk more in my car
Answered by
4
★ उत्तर - कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे यातील फरक पुढीलप्रमाणे आहे.
कार्बनची स्फटिक रूपे
1)स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते.
२)उदा.हिरा. ग्रॅफाइट,फुलरीन
3)स्फटिक रूपातील पदार्थाना निश्चित पृष्ठभाग असतात.
कार्बनची अस्फटिक रूपे.
1)अस्फटिक रूपातील अणूंची रचना अनियमित असते.
2)उदा.दगडी कोळसा, पीट, लिग्नाइट, बीट्युमिनस, कोक, चारकोल,
3)अस्फटिक रूपातील पदार्थाना निश्चित पृष्ठभाग नसतो.
धन्यवाद...

Similar questions
Math,
7 months ago
Environmental Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago