Geography, asked by hatim6131, 1 year ago

स्पष्टीकरण लिहा: भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

Answers

Answered by chirag7645
35

I hope this help you

Attachments:
Answered by gadakhsanket
58

★ उत्तर - भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खासगी मालकीची असतात.समाजवादी अर्थव्यवस्थेस उत्पादनाचे घटक समाजाचं म्हणजेच सरकारच्या मालकीचे असतात.मिश्र अर्थव्यवस्थेत खासगी व सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते.प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, सरकारी व खासगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यव्यस्थेत आज अस्तित्वात आहेत.अशाप्रकारे आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यस्थेला प्रधान्य दिले.

धन्यवाद...

Similar questions