Geography, asked by Surajkhatke, 11 days ago

फरक स्पष्ट करा शीघ्र भू हालचाली मंद भू हालचाली.
pliz answer me​

Answers

Answered by nilamprasad60
2

Answer:

अंतर्गत भू हालचाली प्रक्रीया यातिशय गुंतागुतीच्या असुन त्या अंतर्गत बालामुळे भूकवचात घडून येत असतात म्हणुन त्यांना भूविवर्तनकी हालचाली असे म्हणतात. या हालचाली 1)उर्ध्वगामी(उभ्या स्वरुपात) व2) क्षितिज समांतर (आडव्या स्वरुपात) घडत असतात. त्यावरुनच त्यांचे समांतर दोन गट पडतात.

1 उर्ध्वगामी हालचाली (खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली)-या हालचालीमुळे भूकवचाचाविस्तीर्ण भाग वर उचलला जातेकिंवा खचातो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाचीनिर्मीती होते. म्हणुन या हालचालींना खंडनिर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात.

या हालाचाली भुपृष्ठाकडून केंद्राकडेकिंवा केंद्रा कडून भुपृष्ठाकडे (खालीवर) मंद गतिने होत असतात

Similar questions