Geography, asked by dattarenge7706, 1 year ago

फरक स्पष्ट करा: वाहतूक व संदेशवहन.

Answers

Answered by Anonymous
26

1)वाहतुकीत वाहनांचा उपयोग होतो आणि संदेशवहनात प्रसारमाध्यमांचा उपयोग होतो .

2)वाहतुकीत माणसांचे , सामानाचे वहन होते आणि संदेशवाहनात संदेशचे .


Anonymous: hi
Similar questions