Science, asked by gunjanshahu06, 8 hours ago

फरक स्पट करा. स्ट अबीजपत्री आणि बीजपत्री​

Answers

Answered by pruthvirajpawar534
0

Answer:

यांचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की या दोन्ही मुळांत फरक असतो . कांदा किंवा गवत या वनस्पतींची मुळे तंतुमय प्रकारची असतात अशी मुळे एकबीजपत्री वनस्पतींची ओळख आहे . ... द्विबीजपत्री वनस्पतींच्या पानावरील शिरांची जाळी झालेली असते . एकबीजपत्री वनस्पतींच्या आणि द्विबीजपत्री वनस्पतींच्या फुलांमध्येसुद्धा फरक असतो .

Similar questions