Farewell speech in Marathi for 11 th class student to give 12 th student
Answers
Answered by
0
Answer:
do POV fr eh out00 or sy UV cu it AI CTY TV CFR RDC xd Eu GU TV Dr if sy
Answered by
0
(Send of speech by 11th std student for 12th std)
सुप्रभात! इथे जमलेल्या आदरणीय अतिथी महोदय, शिशक तसेच माझे तमाम मित्र, मैत्रिणींचे आज मी बारावी च्या मुलांच्या सेंद ऑफ कार्यक्रमासाठी आपले मनःपूर्वक स्वागत करत आहे.
शेवटी आज तो दिवस आलाच ज्याची वाट मुलं बघत असतात कारण त्यांच्या आयुष्यात ते उंच भरारी घेणार असतात. शालेय जीवनात, व महाविद्यालयीन जीवनातील आठवणी मनात कायम ठेवून आता ते उच्च महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी पाऊल ठेवणार असतात. अकरा वर्षांपासून ज्या वास्तूत शिकत आलो ती आता अचानक सोडायला लागणार हा विचार पण मुलांच्या डोक्यात एका चलबिचल भुंगासारखा फिरत असतो. असो पण पुडच्या वाटेत त्यांना यशाची पायरी चडता यावी हीच देवाकडे सदिच्छा!
धन्यवाद!
Similar questions
Math,
5 months ago
Math,
5 months ago
Physics,
5 months ago
Computer Science,
11 months ago
History,
1 year ago