FasT No Spam!!!!
गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा
शब्द समूहाला एक शब्द!!!
Answers
Answered by
17
Step-by-step explanation:
गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा
➪ विहिर
अरे मला नाही मिळत आहे त्याचा लोगो
तु डायरेक्ट क्रिएट कर ohk
Answered by
0
‘गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा’ हा शब्द समूहला एक शब्द खालीलप्रमाणे असेल...
गावतील एकत्र पाणी भरण्याची जाग ➲ पाणवठा
आजून काही शब्दसमूहला एक शब्द...
गावची न्याय निवाड्याची जागा ➲ चावडी
गावच्या पंचांचा कारभार असणारी संस्था ➲ ग्रामपंचायत
गावाचा कारभार ➲ गावगाडा
घरी पाहुणा म्हणून आलेला ➲ अतिथी
उपकाराची जाणीव न ठेवणारा ➲ अनुपकारी
अनेक चांगल्या गुणांनी युक्त ➲ अष्टपैलू
आधी जन्मलेला ➲ अग्रज
कल्पनाही नसताना ➲ अकल्पित
कसलेही व्यसन नसणारा ➲ निर्व्यसनी
काचेच्या बांगड्या करणारा ➲ अल्पजीवी
चित्रपटात किंवा नाटकात काम करणारा पुरूष ➲ नट
चित्रपटात किंवा नाटकात काम करणारी स्त्री ➲ नटी
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions
Math,
1 month ago
Chinese,
1 month ago
Math,
1 month ago
World Languages,
3 months ago
India Languages,
3 months ago
English,
10 months ago
Math,
10 months ago