फवारा सोडणे अर्थ मराठी
Answers
Answer:
Navi Mumbai Municipal Corporation
NMMC Health
Facilities
<Home<News and updateकोरोना विरोधातील लढाईला 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीमेतून सर्वसमावेशकता 15 सप्टेंबरपासून राज्यभरात प्रारंभ - नवी मुंबईकर नागरिकांना संपूर्ण सहकार्याचे आवाहन
कोरोना विरोधातील लढाईला 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीमेतून सर्वसमावेशकता 15 सप्टेंबरपासून राज्यभरात प्रारंभ - नवी मुंबईकर नागरिकांना संपूर्ण सहकार्याचे आवाहन
संपूर्ण जगभरात कोव्हीड 19 विरोधातील लढाई जागरूकतेने लढली जात असताना संसर्गातून पसरणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये कोरोनावर हमखास उपाय सापडून त्यावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत नागरिकांनीही आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करणे महत्वाचे आहे. नियमित मास्कचा उपयोग करणे, सुरक्षित 0अंतर राखणे, साबणाने स्वच्छ हात धुणे, सॅनिटाझरचा वापर करून निर्जंतुकीकरण करणे अशा सवयी जपत आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी व्यक्तिगत काळजी घेतानाच स्वयंशिस्तीचा अंगिकार करून आपल्या कुटुंबाचीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.
याकरिता मुख्यमंत्री ना.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार, दि. 15 सप्टेंबर 2020 पासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येत असल्याचे महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सर्व नवी मुंबईकर नागरिकांसह, विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्था, मंडळे, लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या मोहिमेव्दारे प्रभावी कोव्हीड नियंत्रणासाठी स्वयंशिस्तीच्या नवीन जीवनशैलीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे व कोव्हिड नियंत्रणासाठी आरोग्य शिक्षण साधणे हे मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
Answer:
मुत ना म्हणजे फवा रान सोड ना