fazlaut (Adjective) खालील वाक्ये नीट वाचा. (१) आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. (२) एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. वरील वाक्यात अचूक, दुसरी, एक हे शब्द ज्ञान व गाडी या नामांबद्दल विशेष माहिती देतात म्हण विशेषणे आहेत. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय. (An Adjective is a word that tells us about Noun.) जीवनटीप मराठी व्याकरण व लेखन - इ.७ वी (९)
Answers
Answered by
0
Answer:
Step-by-step explanation:
Similar questions