Computer Science, asked by mohdkaif2402, 11 months ago

Food is medicine speech in Marathi

Answers

Answered by bhagwatipandey293
0

Answer:

Why you always ask to tell answers in marathi? Just ask normally (in English) and then convert it in marathi.... As simple as that.

Answered by Hansika4871
1

Food is medicine

अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे मानतात. भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये इतर पदार्थांपेक्षा अन्न या पोषक आहाराला महत्व दिला आहे. प्रांता प्रमाणे प्रत्येकाचा आहार परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो. तरीही दुपारचं जेवण आणि रात्रीचे जेवण ह्याला आपल्या संस्कृतीत फार महत्त्व दिले आहे. भात, चपाती ,भाकरी, रोटी, वेगवेगळ्या कडधान्य भाज्या, पालेभाज्या, डाळीचे प्रकार, फळ भाज्या, कंदमुळं, मके, कोशिंबीर, दही, दूध, ताक, कडी. या सगळ्यांचा अंतर्भाव आपल्या जेवणात असतो.

एका प्रकारे हे आपल्या शरीरासाठी औषधाचे काम करतात. आपल्या अन्नात विविध विटामिन्स, घनत्व आल्याने जेवण हे आपल्या शरीरासाठी औषधाचे काम करत तेव्हा आपल्याला वेगळी औषधे घ्यायची गरज लागत नाही.

म्हणूनच अन्नाला शरीराचे औषध म्हणजेच फूड इज मेडिसिन असे म्हटले जाते.

Similar questions