Math, asked by shuklaatul9633, 9 months ago

Forwarded
वीस रुपये देणार आहे २० रुपये घेऊन तुम्ही
चॉकलेट, रबर व पेन या तीन वस्तू आणायक्या
आहेत. मात्र वस्तूही २० आल्या पाहिजेत व रुपये
ही २० खर्च झाले पाहिजे.
चॉकलेट आहे पंच्याहत्तर पैशात एक.
रबर आहे पंचवीस पैशात एक.
पेन आहे चार रुपयात एक. Please solve
this.
11:21am​

Answers

Answered by amitnrw
0

Given :  चॉकलेट आहे पंच्याहत्तर पैशात एक.  रबर आहे पंचवीस पैशात एक.

पेन आहे चार रुपयात एक

To find : मात्र वस्तूही २० आल्या पाहिजेत व रुपये  ही २० खर्च झाले पाहिजे.

Solution:

चॉकलेट आहे पंच्याहत्तर पैशात एक.

रबर आहे पंचवीस पैशात एक.

पेन आहे चार रुपयात एक

चॉकलेट  = C

रबर   = R

पेन    = P  = 20 - C - R

C(75/100)  + R(25/100)   +  4(20 - C - R)  = 20

=> 3C/4  + R/4  + 4(20 - C - R)  = 20

=> 3C + R  + 16(20 - C - R)  = 80

=> 3C + R + 320 - 16C - 16R = 80

=>  13C + 15R   = 240

=> 13C = 240 - 15R

=> 13C = 15(16 - R)

=> C = 15   ,   R   = 3        P = 2  

चॉकलेट  = 15      11  रुपया पंचवीस पैशात

रबर   = 3             पंच्याहत्तर पैशात            

पेन    = 2               8 रुपया

        20                20

15 चॉकलेट   , 3 रबर   &  2 पेन

Learn more:

Solve ProblemYou are in the fair, You have to buy some animals ...

https://brainly.in/question/16656025

विचार करा आणि कोडं सोडवा 1 रुपयात 40 कासव 3 ...

https://brainly.in/question/11809359

1 रुपयात 40 कासव 3 रुपयात 1 मांजर 5 रुपयात 1 वाघ तर ...

https://brainly.in/question/11814368

Similar questions