friends fast give me this one answer
Q5) स्वमत.
1) दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ
तुमच्या शब्दात लिहा.
Q.6) शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
11
Answer:
1.'झाड' या निसर्गातील एका महत्त्वाच्या घटकाकडून परोपकारी वृत्ती, स्थितप्रज्ञता या गुणांसोबतच 'दुसऱ्यासाठी घाव सोसण्याची सहनशील वृत्ती' हा गुणही शिकण्यासारखा आहे. झाड सदैव इतरांच्या उपयोगी पडते. ते त्याची जोपासना करणाऱ्याला आणि त्याच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्याला दोघांनाही समान वागवते, दोघांनाही मदत करते. झाड स्वत:वर कुऱ्हाड चालवणाऱ्या व्यक्तीचा राग तर करत नाहीच उलट स्वत:चे लाकूड इतरांच्या उपयोगी पडावे याकरता ते स्वत: कुऱ्हाडीचे घावही सहन करते. झाडाचा हा दुसऱ्यासाठी झिजण्याचा, कष्ट सोसण्याचा, स्वत: जखमी होऊन, त्रास सहन करूनही दुसऱ्याला मदतरूप ठरण्याचा गुण वरील ओळींतून स्पष्ट होतो
Answered by
3
Explanation:
hope u get it and like it
mark me as Brainlist
Attachments:
Similar questions
Business Studies,
4 months ago
Science,
4 months ago
English,
11 months ago
Science,
11 months ago
Math,
11 months ago