India Languages, asked by pramodgcwlgmailcom, 1 year ago

friends............plz help​

Attachments:

Answers

Answered by Pooja0007
1

१)कामाने थकून जाणे - विशाल चे बाबा शेतात काम करून खूप कष्टी होतात

२) स्पष्टीकरण देणे - मीनल ला कुठे जायचं असेल तरी तिला तिच्या आईला माघारी आल्यावर सगळ्या गोष्टींची पुष्टी द्यावी लागते

४) हट्टी पणा करणे -लहान मुले खूप आग्रही असतात.

३) तटस्थ /तत्पर राहणे - पोलिसाना खूप चौकस राहावं लागत

Similar questions