गुडघ्यांपर्यंत हात लांब असणारा
Answers
Answered by
2
Answer:
आजानुबाहू
Explanation:
शब्दसमूहाबद्दल एक शब्द- ज्यावेळी शब्दसमूहाचा अर्थ हा एखादा शब्द दाखवत असेल त्यावेळेस शब्द समूहा ऐवजी तो शब्द आपण वापरू शकतो.
ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा - आजानुबाहु
यात 'ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा' या शब्दसमूहाचा अर्थ व्यक्त करणारा शब्द म्हणजे आजानुबाहू.
वरील प्रमाणेच इतर काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द ची उदाहरणे खालीलप्रमाणे-
१. अपरिहार्य - टाळता येणार नाही असे, अटळ.
२. अबदरखाना - थंड पाणी ठेवण्याची जागा.
३. उपळी - जमिनीतून वर निघणारा झरा.
४. उपऱ्या - घरदार असे काही नसलेला.
५. तोळामासा - अतिशय नाजूक व कोमल असलेला.
Similar questions