Geography, asked by shahanathasleem4721, 1 year ago

गंगा नदीचेखोरेआणि ॲमेझॉन नदीचेखोरेयांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. (थोडक्यात उत्तर)

Answers

Answered by akanksha0797
2
Hope it helps you dear mate
Attachments:
Answered by Hansika4871
1

गंगा नदी ही वाराणसी भारतामधून वाहते, आणि तिच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते.

गंगा व तिच्या छोट्या नद्या आपल्या सोबत वाळू, चांगली माती घेऊन येतात म्हणून तिकडे सुपीक जमीन आढळते जी शेती पाण्यासाठी खूप चांगली असते. गंगा नदीच्या खोऱ्याील भागात शेतीचा विकास झाला आहे आणि त्यामुळेच वेगवेगळे धंदे देखील तिकडे क्रांती करत आहेत. नदी भागात वाहतुकीच्या सुविधा मोठ्य प्रमाणात आहेत आणि म्हणूनच इकडे दाट व केंद्रित स्वरूपाची वस्ती आढळून येते.

अमेझॉन नदी चा आजूबाजूला दलदली भाग असल्याने तिकडे रोगट वातावरण असते. तिकडे खूप झाडे असल्याने तिकडचा भाग दुर्मल बनला आहे. त्या भागातली खोऱ्यातील नैसर्गिक गोष्टींवर बंदी/मनाई आली आहे. इकडे प्रवासाची साधने देखील नाही आहेत त्यामुळे इकडे विखुरलेल्या व विरळ जातीची वस्ती आढळून येते.

Similar questions