(ई) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. (अचूक पर्याय निवडा)
(i) वनाच्छादन
(ii) शेतीयोग्य जमीन
(iii) उंचसखल जमीन
(iv) उद्योगधंदे
Answers
Answered by
11
Hey
l hope its use ful option 2 it is corret
Answered by
6
Answer: शेतीयोग्य जमीन हे अचूक उत्तर आहे
Explanation:
नर्मदा नदी हीचे दुसरे नाव रेवा आणे आणि आधी तिला नरबुद्दा असे देखील म्हंटले जायचे. नर्मदा पूर्व भागेत उगम पावते, गोदावरी आणि कृष्णा नदी नंतर. तिला गुजरात आणि मध्या प्रदेश ची लाईफ लाईन सुद्धा म्हंटले जाते. हे द्वीपकल्प भारतातील फक्त तीन प्रमुख नद्यांपैकी एक आहे जे ताप्ती नदी आणि माही नदीसमवेत पूर्वेकडून पश्चिमेकडे (सर्वात लांब पश्चिम वाहणारी नदी) वाहते .
नर्मदा नदीच्या खोऱ्यात भरपूर पोषक माती वाहत येते. ही माती नदी किनारी साठत जाते आणि तिकडे उत्तम शेती करू शकतो (कुटचेही पीक घेऊ शकतो) आणि इकडे नदी असल्याने पाण्याचे काही टेन्शन घ्याचे कारण नाही म्हणून इकडे केंद्रित वस्ती आढळते, ही लोक एकत्र राहून शेती करतात व आपली पोट भारतात.
Similar questions