India Languages, asked by jyotiguram8021, 3 months ago

ग्लानी येणे वाक्प्रचार सांगा हे मराठी सब्जेक्ट आहे​

Answers

Answered by abhi8190
7

Answer:

निरुत्साही होणे / थकणे

वाक्य - खूप धावपळ केल्यामुळे मला ग्लानी येत होती.

Answered by rajraaz85
1

Answer:

ग्लानी येणे

वाक्प्रचाराचा अर्थ- थकवा येणे किंवा शिथीलता येणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. शेतात दिवसभर काम करून दिनेशला ग्लानी आली.

२. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अजय ग्लानी येईपर्यंत काम करतो.

३. मयूर मंचावर एवढा नाचत होता की शेवटी ग्लानी येऊन पडला.

४. काही वेळा खेळाडू मैदानावर ग्लानी येऊन पडतात.

५. कामाची सवय नसलेल्या नवविवाहित तरुणीला अचानक कराव्या लागलेल्या कामांमुळे ग्लानी आली.

वरील विधानांवरुन असे स्पष्ट होते की ज्या वेळेस एखादा व्यक्ती सतत कष्ट करतो व त्यामुळे त्याला थकवा येतो किंवा उदासीनता येते त्याला ग्लानी येणे असे म्हणतात. काम करून करून थकल्या मुळे किंवा दमल्यामुळे जी अवस्था निर्माण होते त्याला ग्लानी येणे असे म्हणतात.

Similar questions