Art, asked by shindepayal763, 6 months ago

गालावरती वाहणाऱ्या अश्रू च्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. वाक्याचा अर्थ स्पष्ट करा

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

Please Aisa Kabhi MatKarna Karchuki ho to

Answered by palveshraddha87
0

Answer:

पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे आहोळ वाहत होते. खल्सेचा पुल कोसळला होता . काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग! अशातच लेखकांनी कर्नल राणा यांना फोन केला , तेव्हा त्याच्या आशादायक , दिलासादायक स्वर लेखकांचे कानावर पडला . त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती . लेखकांचे मन भरून आले. त्याच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे , आनंदाचे अश्रू येऊ लागले.

Similar questions