Geography, asked by drWHo1325, 1 year ago

गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
१. हवा उंच गेल्यावर*************** होते.
(दाट, विरळ, उष्ण, दमट )
२. हवेचा दाब***********************या परिणामात सांगतात.
(मिलिबार, मिलीमीटर, मिलिलिटर, मिलिग्रॅम )
३. पृथ्वीवर हवेचा दाब***************** आहे.
(सामान, असमान,जास्त,कमी)
४. ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तदरम्यान ********* दाबाचा पट्टा आहे.
(विषववृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी, मध्य विषववृतीय जास्त)

Answers

Answered by preeti353615
3

Answer:

हवा उंच गेल्यावर विरळ होते.  

हवेचा दाब मिलिबार या परिणामात सांगतात.

पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे.

५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तदरम्यान विषववृत्तीय कमी  दाबाचा पट्टा आहे.

Explanation:

  • भूपृष्ठापासून जसेजसे उंच जावे तसे तसे हवा विरळ होत जाते. हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो.
  • हवेचा दाब मिलिबार या एककात मोजला जातो.
  • वाढत्या उंचीनुसार कोणत्याही ठिकाणावरील वातावरणाच्या स्तंभाची उंची कमी होत असल्यामुळे वातावरणीय दाब उंचीनुसार घातीय प्रमाणात कमी कमी होतो.
  • विषववृत्तीय कमी  दाबाचा पट्टाला ‘विषुववृत्तीय शांत पट्टा’ असेही म्हणतात. विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते.
Answered by krishna210398
0

Answer:

विरळ

मिलिबार

असमान

विषववृत्तीय कमी

Explanation:

मिलीबार (एमबार) हे बारच्या एक हजारव्या भागाच्या दाबाचे एकक आहे, एक बार 1000 (एक हजार) मिलीबारच्या बरोबरीचा आहे.

बारचा आणखी एक कमी वापरला जाणारा विभाग म्हणजे बारिया , जो बारचा दहावा भाग आहे. म्हणून 1 मिलीबार = 1000 बार.

मिलिबारचा वापर अनेकदा केला जातो, उदाहरणार्थ बातम्या माध्यमांमध्ये, वातावरणाचा दाब दर्शविण्यासाठी. तथापि, हेक्टोपास्कल (hPa) हळूहळू दाब मोजण्याचे एकक म्हणून लागू केले जात आहे, विशेषत: हवामान केंद्रांद्वारे प्रदान केलेल्या उपकरणांमध्ये आणि मापनांमध्ये.

मिलिबारचे मूल्य हेक्टोपास्कल सारखेच असते, म्हणून दोन्ही युनिट्सचा वापर अदलाबदल करता येतो. (1 mbar = 1 hPa), पास्कलचे एकाधिक (× 100) .

टॉक्सिसिटी रिडक्शन इव्हॅल्युएशन प्रक्रिया ही एक तार्किक साइट-विशिष्ट प्रक्रियांचा संच आहे ज्याचा उपयोग औद्योगिक आणि नगरपालिका सांडपाणी, प्राप्त करणारे पाणी (पृष्ठभागावरील पाणी), भूजल, लीचेट्स आणि गाळाचे सच्छिद्र पाणी यासह विविध जलीय माध्यमांसह विषारीपणा रोखण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

#spj2

Similar questions