India Languages, asked by tejeshreena800, 9 months ago

गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा

Answers

Answered by rautsarika1307
12

Answer:

गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले, कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता. त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती. झाडांबरोबर पशु-पक्षी व गुराख्यांचेही प्राण वाचले नसते.

Answered by Choudharipawan123456
11

1. गोपाळची निरपेक्ष भावना मला आवडली. सहलीसाठी म्हणून गेलेल्या गोपाळने गडाच्या पायथ्याशी लागलेली आग विझवण्यास स्वत:हून पुढाकार घेतला. जिवाची पर्वा न करता झाडे-झुडुपे, गाई-गुरे, तसेच सर्व गुराख्यांचे प्राण वाचवण्यास त्याने प्राधान्य दिले.

2. आपल्या एकट्याने आग विझेल, की नाही हे माहीत नसताना एकट्याने प्रयत्न सुरू केले. यात गोपाळचा कोणताही स्वार्थ नव्हता. त्याबदल्यात त्याला काही मिळणारही नव्हतं. तरीही जीवाची पर्वा न करता त्याने केलेल्या कार्यामुळे मला तो विशेष आवडला.

Similar questions